@स्रीला ऑरगॅझम आलाय तो कसा ओळखावा आणि तो येण्यासाठी तिला आपण कशी मदत करावी हे या पोस्ट मध्ये सविस्तरपणे मांडलंय @


सेक्स मध्ये इंटरकोर्स शिवाय स्रीची कामत्रृप्ती होते ??


........ होय फ्रेंड्स होते नक्कीच होते !!! 


         सेक्स मध्ये पुरुषांची कामत्रुप्ती 100% होतेच होते हे शाश्वत सत्य ! मग पुरुषाने कधी विचार केलाय का ? की आपल्या जोडीदाराला हे कामसुख भेटलं का?  तीला ते सर्वोच्च (स्खलनापर्यंत) सुख भेटलंय का ? तर 90% पुरुष हा विचारच करत नाहीत हे परमसत्य आहे त्याचमुळे भारतात 80% पेक्षाही जास्त स्रिया कामसुखाला वंचीत आहेत. 

         आता स्रीला कामसुख कसे मिळते याविषयी मंथन करू.  मुळात स्रियाचे शरीर हे पुरुषापेक्षा वेगळं असतं स्रीमध्ये योनी, बेंबी, कानाची पाळी, मान, पार्श्वभाग म्हणजे नितंब, ओठ व जीभ अशा विविध अंगात ते सामावलेलं असते. स्रीला मर्दानी पुरुष आवडतो हे पुर्ण सत्य नाही तिला तीची काळजी घेणारा तिला अधिकाअधिक सोबत करणारा पुरुष जास्त आवडतं असतो त्यात तो सुंदर रेखीव फिट व नटखट असेल तर सोने पे सुहागा !

          स्री ला अपेक्षित असतं......जोडीदाराने सोबत घेवुन बसणे, एकत्र चहा घेणे, सोबत सिनेमाग्रुहात सिनेमा पाहणे, स्वयंपाकघरात आजूबाजूला वावर असणे हे तिला रोमांचित करणारं असतं. तिच्या नितंब व वक्ष या अवयवांना तिच्या नकळत तिला त्रास होणार नाही असा स्पर्श करणं.  हळूच गालाची मानेची पप्पी घेणं तसेच कोणी पाहत नाही अशा वेळी हळूच कमरेत हात घालून ओठांवर नाजूक किस करून लगेचच सोडुन देणं या क्रुती तिला कायम शारीरिक जवळकीसाठी तयार ठेवत असतात.  

           नित्य सेक्स करणारी जोडपी ही कौटुंबिक जीवनात सार्वाधिक सुखी मानली जातात. पण तो सेक्स रोजच प्रयोगशील व ओबडधोबड आणि वर्चस्व गाजवणारा नसावा. रेग्युलर सेक्स असेल तर तिला ते माहीतच असते की आपण सेक्स करणार आहोत त्यामुळं तिच योनीसलील हे बेडवर गेल्यावर किवां त्याआधीच आलेलं असतं. त्याने योनी पचपचीत ओली झालेली असते त्यामुळं रोजचा सेक्स खूपच सुकर व इंटरेस्टिंग होतो.      

          कमीतकमी हप्त्यात दोनदा तरी पुढीलप्रमाणे सेक्स करावा. बेडवर गेल्यावर सेक्सची सुरवात करतांना तिला हलकेच मिठीत घेवुन थोडावेळ तसंच पडून रहावं तीची हालचाल सुरू झाली की हलकेच तिच्या पायात पाय घालून हळूहळू वक्ष कुरवाळत मान व  गाल यावर किस करावं तिचा प्रतिसाद पाहून आपलं तिच्या शरीराशी खेळणं तिला सुसह्य आहे़ हे पाहून तिला खुलवत खुलवत पुढं जावं.       

          फ्रेंड्स या सर्व गोष्टी तिच्या हालचालीतून योग्य आहेत का ते तपासून पहावं 99% ते तिला हवं असतेच तरीही कधीकधी माणुस थोडा अनईझी असतो. समागमात तिचा सक्रिय सहभाग अथवा मूक संमती तुम्हांला व तिला हळूहळू उद्दीपित करत असते. लगेचच कपडे पुर्ण न काढता कपड्याच्या आत हात घालून तिच्या वक्षावर पोटावर बेंबीवर व योनिच्या बाजुला दोन्ही मांड्यावर हलवार हात फिरवावा मध्येच योनीवर हलकेच चापट मारावी त्यामुळे रोमांच वाढत जातो. आपण हात सर्वांगावर फिरवणे चालु ठेवावे या सर्व कृतीने तीच  स्वतःहून कपडे काढते व करकचून मिठी मारून आपल्याला अलगद बिलगते. 

           यानंतर डीप किसिंग सुरू करावे मध्येच निपलवर जिभेचा शेंडा गोलाकार फिरवावा सोबत लहान बाळासारखे हलकेच निप्पल चोखावे हे असं चालु असताना तिला बऱ्यापैकी योनीसलील आलेला असतो. आता हे सुरू असताना हात हळूहळू योनीकडे नेऊन मदनमनी व पाकळ्यांशी बोटाने खेळावे हलवार स्पर्श व हा बोटांचा खेळ 90% स्रियाना अतिशय आवडतो. फक्त एक लक्षात ठेवा रफ जोरात दाबने चिमटा घेणे खसकन योनीत बोट घालणे  असले प्रकार करू नका. 

           यानंतर पुरुषाने आपला मोर्चा योनीकडे वळवावा प्रथम हलकेच योनीची पप्पी घेवुन सुरवात करावी योनीभागावर जीभ फिरवायला सुरुवात करावी पाकळ्यांना ओठात घेवुन हलकाच दाब द्यावा शक्यतो दात लागू नये हे पहावे असे करत करत जिभेचा शेंडा मदनमन्याकडे वळवावा (क्लायटोरीस) स्री शरीरातील सार्वाधिक सेन्सेटीव्ह पार्ट तो साधारण वाटाण्याच्या दाण्याएव्हढा असतो व त्याला बारीक स्किन लेयर असतात त्यावर जीभ राउंड पद्धतीने फिरवावी लेअर ला हलकेच चोखावे  व जीभ हलवार फिरवणे चालु करावे. यावेळी स्री डोळे बंद करून या अवर्णनीय आनंदाचा उपभोग घेत असते उजेडात तिच्या डोळ्याकडे व ओठांकडे पाहिलं तर तुम्हांला ते कामसौख्य आपोआप दिसते डोळ्यांची बुबळे व ओठांची हालचाल स्पष्ट दिसते. या जिभेच्या खेळाला इतकं बेमालुन खेळा की हळूहळू तिच शरीर आखडायला लागते फाकलेल्या मांड्या हळूहळू जवळ यायला लागतात व स्खलनाच्या टोकावर दोन्ही पाय अगदी घट्ट मिटुन ती नकळत तुम्हांला घट्ट मिठी मारते आणि चरमसुखाला प्राप्त होते.  (आहे़ की नाही इंटरकोर्स शिवाय स्रीची कामत्रुप्ती ) ............ यानंतर आपण लगेचच तिच्यावर आक्रमण न करता 5 मिनिटं तिला नॉर्मल होऊ द्यायचं तीची मिठी सैल झाली की अलवार पप्पी घेत घेत तुमचे आतापर्यंत फनफणत असलेले लिंग त्या योनीसलीलने बुळबुळीत झालेल्या योनीत हळूहळू घुसवायचे शक्यतो त्यालाच आधाराशिवाय त्याची जागा शोधून प्रवेश करुद्या ( लिंग बिना हात लावता योनीमध्ये जेव्हां प्रवेश करते तेव्हा ते तुमच्या फिटनेसची साक्ष असते ) जोपर्यंत लिंग स्वतः योनीत प्रवेश करण्याइतपत कडक झालेले असते तोपर्यंत तुम्ही पराकोटीचे फिट आहात हा संदेश समजावा) अनं हो 90% स्रियाना हळू धक्के आवडतात जर ती स्वतः बोलली तरच स्पीड वाढवा अन्यथा हळुवारपणे दोघांनाही पुर्ण फीलिंग यावे अशा रीतीने आतबाहेर करा.

      अनं जेव्हां तुम्ही स्खलनाच्या टोकावर येता तेव्हां तिला विचारा सोडू का ती म्हटली येस तर सोडा अथवा बाहेर काढून थोडावेळ पप्पी व प्रेमालाप करत करत पुन्हा एन्ट्री करा व दोघांच्या आनंद सुखं समाधाना बरोबर  संमतीने रंगलेला सेक्स ड्राइव्ह पुर्ण करा. आणि तिला मिठीत घेवुन थोडावेळ झोपा मग बाजुला व्हा. 

          मग पहा या परमआनंदी अशा दोघांच्या कामत्रुप्तीने तुमचं सहजीवन कामजीवन व कौटुंबिक जीवन किती सुखाचं होईल ते.     

       ता क : स्रीला महागड्या भेटवस्तू साड्या दागिने यांची सहसा जास्त गरजच नसते तिचा दागिना व नटणमुरडन जोडीदारच असतो फक्त सहजीवनात वरील प्रमाणे सुखं व समाधान हवं तुमचं सहजीवन परमानंदाला नक्कीच पोहचेल ही खात्री. 

   धन्यवाद ॥