एके दिवशी तिचे पहिले लेक्चर नव्हते म्हणून ती एकटीच बागेत बसली होती. इतर मैत्रिणी यायला वेळ होता. तेव्हड्यात मागच्या झाडीतून तिची मैत्रीण, सुनयना खिदळत बाहेर आली. नंदिनीला बघून चमकली, पण स्वतःला सावरून, कपडे सावरत नंदिनी पाशी येईन बसली.


“सुने, काय झाले ग?”

“नंदू…!! तू कधी आली इथे? आणि किती वेळ बसली आहेस ?”

“झाला मला अर्धा तास, पण ते सोड, तू का इतकी इतकी काय खिदळतेस?”

सुनयना लाजली, मान खाली घालत म्हणाली, “काही नाही गं… “

“काय झाले सांग तर… आणि तू इतक्या लवकर कशी, तुझे लेक्चर तर बारा वाजता असते?”

“काही नाही ग, अभ्यास करायला आले होते…”, सुनयना लाजत म्हणाली. 

“काही काय… तू आणि अभ्यास? आणि झाडामागे?! उगाच शेंड्या लावू नकोस, खरं सांग.....”, तेव्हड्यात नंदिनीला सुनयनाच्या गळ्याखाली लाल डाग दिसला…. 

“आणि हे ग काय? लाल काय लागले आहे गळ्याला?”

“काय? कुठे काय?...” गडबडीने सुनयनाने तो डाग झाकला… 

“आणि कपडे असे अस्ताव्यस्त काय? अशी कशी आलीस तू?” नंदिनी उलट तपासणी घेतल्या सारखी प्रश्नावर प्रश्न करत होती. आणि सुनयना जे तोंडाला येईल ते उत्तर देत होती. साहजिकच नंदिनीचा विश्वास बसत नव्हता. 

“सुने…”, नंदिनीने सुनयनाचा चेहेरा हातात घेतलं आणि तिच्या डोळ्यात बघत विचहरले, “ काय झाले आहे ते खरं खरं सांग…”

आता सुनयनाचा नाईलाज झाला. 

“नंदू, मी विकासला भेटायला आले होते, आम्ही बोलत होतो..” विकास सुनयना हे प्रकरण नुकतेच सुरु झाले होते. सर्व ग्रुपला माहिती होते की दोघे एकमेकांना आवडतात. 

“मग? तिकडे कुठे झाडीत? कॅन्टीनला बसायचे की.. बघ काहीतरी किडामुंगी चावली तुला…”, त्या लाल डागावर हलकेच हात फिरवत नंदिनी म्हणाली. किडामुंगी ऐकताच सुनयना खो खो हसू लागली. 

“नंदू, तू बावळट आहेस आणि बावळटच राहाणार… अगं नुसत्या गप्पा नाही काही… आम्ही त्याच्या पुढे गेलो आहोत….”

“म्हणजे?”, नंदिनी न कळून म्हणाली. 

“म्हणजे ….आम्ही किस करतो, मिठ्या मारतो एकमेकांना… आणि अजूनही काही काही करतो. आज तर तो सोडायलाच तयार नव्हता… माझ्या मानेला, गळ्याला किस करत होता… आणि त्याचे हात माझ्या सर्वांगावर फिरत होते…  “

सुनयना इतके स्पष्टपणे बोलत होती की नंदिनी कावरीबावरी झाली. तिची कानशिले गरम झाली, गालावर रक्तिमा चढली. तिने घाबरत इकडे तिकडे बघितले. हुश्श… कुणी ऐकण्याच्या टप्प्यात नव्हते. 

सुनयना काही काही सांगत होती… विकास वेडाच झाला होता आज . डोक्यापासून गळा, छाती सगळीकडे त्याचे किस करणे चालू होते. एक हात सुनयनाच्या स्तनावर होता, दुसरा मागे नितंबाना दाबत होता. गळ्यावर ओठ लावून त्याने इतके जोरात दाबले की सुनयनाच्या गोऱ्या त्वचेवर लाल व्रण उठला. आता त्याचा हात तिच्या कुडत्याची बटणे काढू लागला होता. सुनयना प्रतिकार करत होती, पण तो वरवरचा होता, बटणे उघडल्यावर विकास ने हात आत घातला आणि तिच्या ब्रा मध्ये बांधल्या गेलेल्या पुष्ट स्तनांना दाबू लागला. आता सुनयनाचा विरोध मावळला होता. ती सुद्धा त्याला प्रतिसाद देत होती. तिने स्वतःहून विकासाचे ओठ आपल्या ओठात घेतले. आणि एक हात त्याच्या लिंगावरून फिरवू लागली. विकासने ब्राचा अडसर बाजूला केला आणि तिच्या मऊ उरोजांना हातात घेतले, तिची स्तनाग्रे चिवडू लागला. नितंबावरचा हात आता पुढे येऊन  तिच्या योनीवर विसावला होता..... 

सुनयना नंदिनीला  सांगत होती आणि सांगताना तिचा हात स्वतःच्या योनीवर आला होता, हलके हलके ती योनी चोळत होत, डोळे अर्धवट उघडे होते. 

आणि नंदिनी… नंदिनी विस्फारलेल्या डोळ्यांनी सुनयना विकास चा प्रणय ऐकत होती. जगाचा विसर पडून तिच्याही शरीरात उत्तेजना निर्माण होत होती. नकळत ती मांड्या जवळ घेऊन स्वतःची योनी दाबण्याचा प्रयत्न करत होती. तिची  स्तनाग्रे फुलून घट्ट ब्रामुळे दुखू लागली होती. पण तिला आजूबाजूचे भान होते. सुनयनासारखे स्वप्नात ती गुंतली नव्हती. आणि एकाएकी कामोत्तेजना नष्ट होऊन त्याची जागा वैषम्य आणि दुःखाने घेतली. ‘मी सुनयनापेक्षा चांगली दिसते, उंच आहे, माझा बांधा जास्त कमनीय आहे, तरी देखील हीला बॉयफ्रेंड आहे आणि मला नाही’, या विचाराने नंदिनी अस्वस्थ झाली. पण अधीर होऊन चालणार नाही, आपण इथे शिकायला येतो … घराचे किती विश्वासाने आपल्यलाल एकटे पाठवतात… या विचाराने नंदिनीने स्वतःला सावरले… 

लगबग उठत ती सुनयनाला खेचत वर्गाकडे निघाली…


वर्गात नंदिनीचे लक्ष आज कशातच लागत नव्हते. सारखे विकास सुनयना डोळ्यासमोर. दोघांच्या प्रणय क्रीडांमध्ये नंदिनी इतकी गुंग झाली की शिक्षक जवळ येऊन उभे राहिले तरी तिचे लक्ष नव्हते. सुनयनाने कोपऱ्याने ढोसल्यावर नंदिनी एकदम भानावर आली आणि सरांकडे ओपाहून ओशाळवाणे हसली. सारा दिवस असाच गेला.


वर्ग संपले तशी नंदिनी लागलीच लेडीज रूमच्या टॉयलेट मध्ये गेली. सलवार काढून पाहिले तर panty कामसलीलाने ओलीचिंब… नंदिनीने panty गुढग्यापर्यंत खाली घेतली तर कामसलीलाचा एक ओघळ मुलायम मांडीवरून खाली गेला. योनीवरचे केस त्वचेवर त्या रसात भिजून चिकटले होते. तिच्या  अंगातून एक शिरशिरी गेली. एका हात कुडत्यातून आत घालत तिने स्तन पिळला तसा तोंडातून हुंकार निघाला. दुसऱ्या हाताची बोटे योनीशी खेळू लागली. नेहेमी वीस पंचवीस मिनिटांचा खेळ आज अवघ्या दहा मिनिटात उरकला. विकास-सुनयानाच्या प्रणयगोष्टी आठवून नंदिनी योनीला चोळत होती, आणि अचानक एका मोठ्या स्फोटासारखी तिची कामपूर्ती होत, तिच्या योनीतून कामरसाची धार सुटली. अंगाला कंप सुटला, शरीर घामाने भिजले, पाय थरथरू लागले. आता आपण खाली पडतो की काय असे वाटून नंदिनीने भिंतीचा आधार घेतला. कशीबशी सलवार बाधून, कुडता सावरत ती बाहेर आली आणि खुर्चीवर बसून राहिली. एका विलक्षण ग्लानीने डोळे मिटून मान मागे टाकून नंदिनी झोपी गेली.


"नंदू नंदू, उठ…. किती शोधले तुला मी…आणि तू इथे झोपलीस?!...." सुनयना तिला हलवत म्हणाली.

नंदिनी खडबडून जागी झाली. 

"अगं, साडे सहा वाजत आले… तुझी बस आहे ना? तू बॅग वर्गातच विसरलीस, म्हणून तुला शोधत होते…"

"अं… हो हो… जरा झोप आली म्हणून डुलकी घ्यावी म्हंटले तर गाढ झोपले….", गडबडीने नंदिनी ने बॅग घेतली आणि सुनयनाशी न बोलता तरातरा निघून गेली.


या प्रसंगानंतर नंदिनीचे विश्वच बदलले. स्त्री पुरुष संबंध तिला माहिती होते, त्याबद्दल चर्चाही कानावर पडत असत. पण एक जवळची मैत्रीण लग्ना आगोदरच हे सुख भोगते आहे, या विचाराने तिलाही वाटू लागले, की आपल्या शरीराशी सुद्धा कुणी पुरुषाने खेळावे, आता केवळ हस्त मैथूनात तिला आनंद मिळत नव्हता. पुरुषाचा राकट स्पर्श होण्यासाठी ती आसुसली होती. पण ते शक्य नव्हते. एक तर खेडेगावात सामान्य कुटुंबातील मुलगी असल्याने सहज सहजी पुरुष मित्र मिळणे अवघड होते. दुसरे म्हणजे घरातले वातावरण कडक शिस्तीचे होते. 

नंदिनीला , केवळ सुनयना आणि काही इतर मैत्रिणींच्या  प्रणय गोष्टी ऐकून हस्तमैथुनावरच समाधान मानावे लागत असे.....